झी मराठीवरील चला हवा येऊ द्या मध्ये घोडबंदरची चंद्रा आलीये. ही चंद्रा अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत काय धमाल करणार पाहूया याची खास झलक.